केदार शिंदे दिगर्शित आगामी सिनेमा महाराष्ट्र शाहीर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहे... या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अभिनेता दिसणार आहे... शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमा केदार-अकुंश या जोडीचं काम पाहायला मिळणार आहे.